विराट कोहलीने आतापर्यंत 24 नाबाद शतके ठोकली आहेत. SECRETS

विराट कोहलीने आतापर्यंत 24 नाबाद शतके ठोकली आहेत. Secrets

विराट कोहलीने आतापर्यंत 24 नाबाद शतके ठोकली आहेत. Secrets

Blog Article

एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम् १७–२१ नोव्हेंबर २०१६ १ला डाव: १६७ (२६७ चेंडू: १८×४) २रा डाव: ८१ (१०९ चेंडू: ८×४) विजयी [३६३]

आंतरराष्ट्रीय एदिसा कारकिर्दीत सर्वाधिक धावा : आजवर १८ हजार ४२६ धावा.

२०१० मध्ये सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारा भारतीय.[९३]

^ "कर्णधार कोहलीचा नवा विक्रम" (इंग्रजी भाषेत). ३ मार्च २०१७ रोजी पाहिले.

क्र. विरुद्ध ठिकाण तारीख सामन्यातील कामगिरी निकाल संदर्भ

कर्णधार म्हणून सामने

साचा:देश माहिती रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

विराट कोहलीचे घरच्या मैदानावर २१ वे एकदिवसीय शतक झळकावून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा विक्रम मोडीत काढला.

ऑगस्ट २००८ मध्ये, श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी आणि पाकिस्तानात आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाणाऱ्या भारतीय संघामध्ये कोहलीची निवड करण्यात आली. श्रीलंकेच्या दौऱ्याआधी कोहली फक्त आठ लिस्ट अ सामने खेळला होता.[५४] त्यामुळे त्याच्या more info संघात निवडल्या जाण्याबद्दल आश्चर्य व्यक्त झाले.[५५] श्रीलंकेच्या दौऱ्यादरम्यान सचिन तेंडूलकर आणि विरेंद्र सेहवाग हे दोन्ही सलामीवीर जायबंदी झाल्याने, कोहलीने पूर्ण दौऱ्यामध्ये कामचलाऊ सलामीवीर म्हणून भूमिका पार पाडली.

जखमी प्रवीण कुमारच्या जागी श्रीसंतला संघात स्थान मिळाले.

साइखोम मीराबाई चानू आणि विराट कोहली (२०१८)

२०१३ च्या मोसमात कोहलीची संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती झाली. त्या वर्षी रॉयल चॅलेंजर्सच्या संघाला क्रमवारीत पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले, परंतु फलंदाज म्हणून कोहलीला बऱ्यापैकी यश मिळाले. १३८पेक्षा जास्त स्ट्राईक रेट आणि ४५.२८ च्या सरासरीने त्याने ६३४ धावा केल्या, त्यामध्ये सहा अर्धशतके आणि सर्वोच्च धावसंख्या ९९ यांचा समावेश होता. स्पर्धेत तो फलंदाजांच्या क्रमवारीत तिसरा होता.

बारा हजार कसोटी धावांचा (आणि मग तेरा, चौदा व पंधरा हजारांचाही) पल्ला गाठणारा पहिला जागतिक फलंदाज.

क्र. विरुद्ध ठिकाण तारीख सामन्यातील कामगिरी निकाल संदर्भ

Report this page